बालमोहनचा शिक्षक कसा असावा?

रूढार्थाने जे शिक्षण दिलं जातं फक्त ते शिक्षण देणारी शाळा म्हणजे बालमोहन नव्हे. बालकांच्या शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक,भावनिक आणि सामाजिक गरजांचा विचार जिथे केला जातो, ती वास्तू म्हणजे ‘बालमोहन’..
विद्यादानाची अष्टसूत्री
शाळेतून घरी गेल्यावर, आज शाळेत खूप मजा आली, आम्हाला सरांनी/ताईंनी हे शिकवलं असं मुलांनी सांगायला हवं… तरच त्यांना शाळेत रोज यायला आवडेल.
विद्यादानाची अष्टसूत्री
मुलांची स्वतःची एक विचारपद्धती असते, एक भाषा असते, ती समजून घ्यायची असते … तरच ती मुलं निर्भीडपणे व्यक्त होतील.
विद्यादानाची अष्टसूत्री
मुलांच्या डोक्यात शेकडो कल्पना असतात, त्या मांडताना ते गोंधळतात अशा वेळेस शांतपणे चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून ऐकता आलं पाहिजे. कारण शिक्षकांकडे बघूनच मुलं पुढे आयुष्यभर दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेऊ शकतील.
विद्यादानाची अष्टसूत्री
शिक्षक शिकवू लागला म्हणजे त्याचं शिक्षण संपलं असं नाही तर शिक्षक पण शिकतोय हे मुलांना जाणवलं पाहिजे तरच ते आयुष्यभर विद्यार्थी राहतील.
विद्यादानाची अष्टसूत्री
विद्यार्थ्यांसमोर प्रयोग करण्याची भीती शिक्षकांना वाटली नाही पाहिजे कारण तरच मुलं आयुष्यभर प्रयोग करून बघायला घाबरणार नाहीत.
विद्यादानाची अष्टसूत्री
लहान मुलांना सायकल शिकवताना जसं त्या मागचं शास्त्र शिकवण्याच्या आधी ती कला शिकवली तर ते आपोआप त्या मागचं शास्त्र शिकतील तसंच शिकवणं असायला हवं.
विद्यादानाची अष्टसूत्री
शिक्षक त्याच्या विषयात तज्ज्ञ हवाच पण त्याहून जास्त तो मुलांच्या मानसशास्त्रातला तज्ज्ञ हवा.
विद्यादानाची अष्टसूत्री
हे गुण ज्यांच्यात असतील, आणि ज्यांना आमची ही फिलॉसॉफी मान्य असेल तेच शिक्षक बालमोहन निवडतं.
हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी.

हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे

हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनचे प्राचार्य श्री. श्रीपाद शिवराम तथा बाळासाहेब रेगे ह्यांना १९८८ साली महाराष्ट्र शासनातर्फे आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिक्षक पुरस्काराचे मानकरी – छायाचित्र २

हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. हा मजकूर शब्दांक आणि रचनेच्या अनुषंगाने लिहिला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी.